समास

समास

दोन शब्दाच्या एकत्री कारणास समास म्हणतात आणि त्यांच्या पासून तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, आणि त्या शब्दांची फोड करणे म्हणजे विग्रह.

 

समासाचे खालील प्रमुख चार प्रकार पडतात.

१) अव्ययीभाव समास

२) तत्पुरुष समास

३) द्वंद्व समास

४) बहुव्रीही समास